Cyrus Mistry Passes Away |Sharad Pawar म्हणाले गाडीवरच्या नियंत्रणावर विचार करण्याची वेळ आली आहे

2022-09-04 201

शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात निधन झालं आहे. पालघरमधील कासा पोलीस ठाण्यानं सायरस मिस्त्रींच्या निधनाची माहिती दिली. शरद पवारांनी मिस्त्री यांचा अपघात धक्कादायक असल्याचं म्हंटलं आहे.